Palghar Nargrik

Breaking news

जिल्ह्यात वेठबिगारी पद्धत नाही असे जाहीर करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांचा आहे, पोलिसांना नाही. गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासारखे वक्तव्य करण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी ?

जिल्ह्यात वेठबिगारी पद्धत नाही असे जाहीर करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांचा आहे, पोलिसांना नाही. गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासारखे वक्तव्य करण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी ? आरोपी हा स्थानिक आमदार सुनील भुसारा यांचा निकटवर्तीय आहे म्हणून पोलिसांवर दबाव आहे का..? – विवेक पंडित यांचा सवाल. मालक वर्गाने मजुरांना आगावू रक्कम (बायाना)देऊ नये, अन्यथा वेठबिगारी विरोधी … Read more

मुंबई के सेंट जोसफ स्कूल में 26 बच्चे कोरोना पॉजिटिव, चार 12 साल से कम…..

कोरोना (Coronavirus) के घटते मामलों के बीच तेजी से अनलॉक (Unlock) होता जा रहा है. अनलॉक की प्रक्रिया के बीच ज्यादातर राज्यों में स्कूल भी खोल (Schools Reopen) दिए गए हैं. इस बीच मुंबई (Mumbai) से चिंता बढ़ाने वाली खबर आई है. मुंबई के सेंट जोसफ स्कूल में 22 बच्चे कोरोना पॉजिटिव पाए गए हैं. … Read more

कांदिवलीत एकाच सोसायटीमध्ये 17 जणांना कोरोनाची लागण…..

कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. दुसरी लाट ओसरत असून संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त करण्यात येतोय. अशा परिस्थितीत राज्यात कोरोनाचा नवा वेरिएंट डेल्टा प्लसचे देखील रूग्ण आढळून येतात. नुकंतच मुंबईच्या कांदिवलीतील एका सोसायटीमध्ये 1-2 नव्हे तर 17 कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. एकाच सोसायटीमध्ये 17 रूग्ण आढळल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कांदिवली पश्चिम येथील वीणा … Read more

मा. जि. प. सदस्या सौ विनया पाटील यांच्या पुढाकाराने पालघर जिल्हा अध्यक्षा मा. सौ. वैदेही वाढाण मॅडम यांनी सावरे- एंबुर गावातील विविध समस्यांचा आढावा घेतला..

आज दि. 24/8/2021 रोजी गावामधे प्रत्यक्ष भेट दीली . सोबत सौ. रंजना म्हस्कर सभापती पंचायत समिती पालघर ,सौ. प्रतिभा गुरोडा कृषी व पशुसंवर्धन सभापती, पं. समिती सदस्य दिलीप पाटील, भालचंद्र मढवी, तुषार पाटील, सामाजिक कार्यकर्ते विकास हरिश्चंद्र पाटील, नितेश पाटील, प्रविण सांबरे, विश्वास दुतकर, रुपेश कोंढारी, सुदर्शन वनगा, राजश्री रामदास बोंड, सुरेश बर्डे, तसेच अनेक … Read more

तालिबान को लेकर एक्शन में केंद्र सरकार, सर्वदलीय बैठक शुरू; तय होगी आगे की रणनीति…..

अफगानिस्तान पर तालिबान (Taliban) के कब्जे के बाद लगातार हालात बदल रहे हैं और इसी घटनाक्रम पर चर्चा के लिए केंद्र सरकार ने आज (26 अगस्त) को सर्वदलीय बैठक (All Party Meet on Afghanistan Situation) बुलाई है, जो दिल्ली में चल रही है. अफगानिस्तान में तालिबान के शासन पर भारत सरकार को ये तय करना … Read more

सरकारचा मोठा निर्णय, आता प्रवास करणाऱ्यांना आणि राज्यात प्रवेशावेळी यातून सूट….

सरकारने देशामध्ये प्रवास करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही. तसेच राज्यात प्रवेशावेळी RTPCR चाचणीतून सूट देण्यात आली आहे. देशात लसीकरणाने वेग घेतलेला असून आतापर्यंत जवळपास 60 कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे. बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सूचना केल्यात की, ज्यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस … Read more

‘बरळत रा(ह)णे तुमचं काम आहे, जीभ ताब्यात ठेवा शिवसैनिक ठाम आहे’, शिवसेनेचं नवं पोस्टर…..

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद काही शमण्याच नाव घेत नाही. नारायण राणे यांचा जामीन मंजूर झाला असला तरीही त्यांना 2 सप्टेंबर रोजी नाशिक पोलीस आयुक्तालयात हजर रहावे लागणार आहे. आजही नारायण राणे – शिवसेना यांच्यात वाद सुरूच आहे. ठाण्यात आज ठिकठिकाणी राणेंवर झालेल्या कारवाईंच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी पोस्टर लावले आहेत. ठाण्यात उ्ड्डाणपुलांवर हे … Read more

आदिवासी डी.टी.एड,बी.एड कृती समितीच्या मागण्यांचा शासनाकडे पाठपुरवा करणार-शिक्षण सभापती ज्ञानेश्वर सांबरे

पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील सरळ सेवा शिक्षक भरती प्रक्रिया करण्याबाबत दखल न घेतल्याने आदिवासी डी.टी.एड,बी.एड(TET/CTET पात्र) कृती समिती पालघर, या संघटनेने २३ ऑगस्ट रोजी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. यानिमित्त जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती ज्ञानेश्वर सांबरे यांनी आज उपोषण स्थळी जाऊन भेट घेतली. समितीच्या मागण्या जाणून घेतल्या आणि या … Read more

राणे यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने या घातल्या आहेत अटी……

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना रात्री उशिरा महाड न्यायालयाकडून (Mahad court) जामीन मंजूर झाला. त्यांची पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. महाड न्यायालयाने रात्री उशिरा जामीन मंजूर केला. मात्र, त्यांना जिल्ह्या पोलीस कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. तसेच कोणावर दबाव आणता येणार नाही. दरम्यान, राणे पहाटे मुंबईत पोहोचले. रात्री जामीन मिळाल्यानंतर … Read more

नारायण राणेंना मोठा धक्का, याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार……

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा रत्नागिरी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नारायण राणेंनी मुंबई हायकोर्टाकडे धाव घेतली होती. नारायण राणे यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार दिला आहे. त्यामुळे नारायण राणेंना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. रत्नागिरी पोलिस ठाण्यात अटकेची कारवाई देखील सुरू झाली आहे. नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात … Read more