Palghar Nargrik

Breaking news

‘बरळत रा(ह)णे तुमचं काम आहे, जीभ ताब्यात ठेवा शिवसैनिक ठाम आहे’, शिवसेनेचं नवं पोस्टर…..

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद काही शमण्याच नाव घेत नाही. नारायण राणे यांचा जामीन मंजूर झाला असला तरीही त्यांना 2 सप्टेंबर रोजी नाशिक पोलीस आयुक्तालयात हजर रहावे लागणार आहे. आजही नारायण राणे – शिवसेना यांच्यात वाद सुरूच आहे. ठाण्यात आज ठिकठिकाणी राणेंवर झालेल्या कारवाईंच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी पोस्टर लावले आहेत. ठाण्यात उ्ड्डाणपुलांवर हे … Read more

आदिवासी डी.टी.एड,बी.एड कृती समितीच्या मागण्यांचा शासनाकडे पाठपुरवा करणार-शिक्षण सभापती ज्ञानेश्वर सांबरे

पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील सरळ सेवा शिक्षक भरती प्रक्रिया करण्याबाबत दखल न घेतल्याने आदिवासी डी.टी.एड,बी.एड(TET/CTET पात्र) कृती समिती पालघर, या संघटनेने २३ ऑगस्ट रोजी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. यानिमित्त जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती ज्ञानेश्वर सांबरे यांनी आज उपोषण स्थळी जाऊन भेट घेतली. समितीच्या मागण्या जाणून घेतल्या आणि या … Read more

राणे यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने या घातल्या आहेत अटी……

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना रात्री उशिरा महाड न्यायालयाकडून (Mahad court) जामीन मंजूर झाला. त्यांची पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. महाड न्यायालयाने रात्री उशिरा जामीन मंजूर केला. मात्र, त्यांना जिल्ह्या पोलीस कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. तसेच कोणावर दबाव आणता येणार नाही. दरम्यान, राणे पहाटे मुंबईत पोहोचले. रात्री जामीन मिळाल्यानंतर … Read more

नारायण राणेंना मोठा धक्का, याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार……

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा रत्नागिरी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नारायण राणेंनी मुंबई हायकोर्टाकडे धाव घेतली होती. नारायण राणे यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार दिला आहे. त्यामुळे नारायण राणेंना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. रत्नागिरी पोलिस ठाण्यात अटकेची कारवाई देखील सुरू झाली आहे. नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात … Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेना तलासरी यांच्या वतीने शुभ दिनी रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा …….

दि.२२/०८/२०२१रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तलासरी* यांच्या वतीने शुभ दिनी रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा च्या निमित्ताने गोरखपुर वेवजी सिघल पाडा येथे सरपंच मॅडम यांच्या पाड्यात व पंचायत समिती सदस्य यांच्या गावातील मा .श्री.राजसाहेब ठाकरे व पालघर जिल्हा अध्यक्ष मा. श्री.अविनाश जाधव साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन ग्रामपंचायत सदस्य व शेकडो तरुणांनी राजू उराडे,भरत उराडे,विष्णू उराडे,अशोक उराडे,मोहोन … Read more

मनोर नांदगांव खैर लाकूड चोरी करणार वर कारवाई….

मनोर रेंजमध्ये नियोजित राञगस्त करित असतांना रौंडस्टाफ नांदगाव,वनरक्षक वाडा, कंचाड राञगस्त स्टाफ समावेत सावरखंड संरक्षित वन सं.नं.68 मध्ये खैर प्रजातीचे बुड 01तोडलेले दिसुन आले.जागेवर खैर नग 05मिळुन आले.त्यानंतर आरोपीचा पाठलाग केला असता,अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले पंरतु गुन्ह्यात वापरलेली होंडा कंपनीची गाडी विना नंबर प्लेटवाली दुचाकी आढळुन आली.माल व दुचाकी जप्त करुन पुढील तपास चालु … Read more

पालघर-तलासरी ➖पालघर जिले में जगह जगह कार्यकर्ता आक्रमक विवेक भाऊ पंडित उनके जन्मदिन पर निकाले गए मोर्चा ….

श्रमजीवी संघटना महाराष्ट्र की ओर से पालघर जिले में श्रमजीवी संघटना के संस्थापक श्री विवेक भाऊ पंडित साहब के जन्मदिन के अवसर पर तलासरी तालुका श्रमजीवी संघटना की ओर से तलासारी पाटील पाड़ा से मोर्चा तलासरी तहसील कार्यालय पर नारे लगाते हुए गए वहां पर उस मोर्चे का रूपांतर सभा में हुआ इस आंदोलन के … Read more

पालघर बोईसर जिलाध्यक्ष अध्यक्ष आक्रमक……

महाराष्ट्रा चे लोकप्रिय* मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय ना मा श्री उद्धव जी ठाकरे साहेबाबद्दल बद्दल कोंबडी चोर नारायण राणे नी केलेल्या बेताल वक्तव्याबदल पालघर शिवसेना जिल्ह्याचा वतीने जाहिर निषेध करीत नारायण राणे वर लवकरात लवकर गुन्हा दाखल करून अटक करावी .असे निवेदन आज पालघर पोलिस स्टेशन ला देण्यात आले आहे . यावेळी जिल्हा प्रमुख … Read more

नारायण राणे आणि शिवसेना संघर्ष वाढणार, महाड, पुणे नाशिकमध्ये राणेंवर गुन्हा दाखल….

मुख्यमंत्र्यांवरील टीकेनंतर महाड, पुणे नाशिकमध्ये राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. राणेंचं विधान गंभीर, अटक करून कोर्टासमोर हजर करा, असा आदेश नाशिक पोलिसांनी दिले आहेत. रायगड जनआशीर्वाद यात्रेत मुख्यमंत्र्यांच्या कानशीलात लगावण्याच्या वादग्रस्त वक्तव्यानं युवासेना आक्रमक, युवासैनिकांना आज जुहूत जमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. -नारायण राणे आणि शिवसेना संघर्ष वाढणार आहे. नारायण राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानं शिवसेना … Read more

मुख्यमंत्री ममता बनर्जी की EC से मांग- पश्चिम बंगाल में उपचुनाव की घोषणा करे, राज्य में कोरोना पूरी तरह नियंत्रित….

पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी (Mamata Banerjee) ने दावा किया कि राज्य में कोरोना की स्थिति अब पूरी तरह से कंट्रोल में है. ऐसे में उन्होंने मांग की कि चुनाव आयोग को उपचुनाव का एलान करना चाहिए. उन्होंने कहा कि लोगों को वोट डालने और विधानसभा के लिए चुने जाने का अधिकार है. पश्चिम … Read more