पालघर: दाहणू नगरपालिका क्षेत्रात दरवर्षी पावसाळ्यात ज्या भागात व रस्त्यांवर पाणी जमा होतं त्याचा लवकर निचरा होईल ह्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करणे अपेक्षित आहे…..
नगरपालिका क्षेत्रात सध्या जी विकास कामे चालू आहेत ती अनावश्यक ठीकाणी चालू आहेत, सरकारी विकास योजनांचा लाभ काही विशिष्ट कंत्राटदार आणि नगरपालिकेतील सत्तेत असलेले पदाधिकारी यांना होताना दिसतो. नगरपालिकेने जास्त जबाबदारीने वागायला पाहिजे कंत्राटदारांकडून मिळणारे पैसे आणि बांधकाम परवानगीतून मिळणारे पैसे येवढ्यापुरतीच आपली हुशारी न दाखवता लोक उपयोगी,लोकांच्या अडचणी दूर करणारे काम सुद्धा करायला पाहिजेत. … Read more