‘बरळत रा(ह)णे तुमचं काम आहे, जीभ ताब्यात ठेवा शिवसैनिक ठाम आहे’, शिवसेनेचं नवं पोस्टर…..
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद काही शमण्याच नाव घेत नाही. नारायण राणे यांचा जामीन मंजूर झाला असला तरीही त्यांना 2 सप्टेंबर रोजी नाशिक पोलीस आयुक्तालयात हजर रहावे लागणार आहे. आजही नारायण राणे – शिवसेना यांच्यात वाद सुरूच आहे. ठाण्यात आज ठिकठिकाणी राणेंवर झालेल्या कारवाईंच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी पोस्टर लावले आहेत. ठाण्यात उ्ड्डाणपुलांवर हे … Read more