निर्धाराला सलाम : ‘अशा हल्ल्यांना घाबरणार नाही, काहीही झालं तरी कर्तव्य बजावत राहणार’…..
‘आपण कर्तव्य बजावतच राहणार हल्ल्यांना घाबरणार नाही’ असा ठाम निर्धार, ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) यांनी केला आहे. काल संध्याकाळी कासारवडवली भागात फेरीवाल्यांवर कारवाई (anti-encroachment drive) करताना, एका फेरीवाल्यानं कल्पिता पिंपळे यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्यात पिंपळे यांच्या हाताची 3 बोटं तुटली. ठाणे शहरातील पदपथ आणि रस्ते अडवणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात … Read more