Breaking | चाळीसगाव पाटणादेवी परिसरात ढगफुटी; दरड कोसळल्याने कन्नड घाट ठप्प…..
जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ तसेच तीर्थस्थळ असलेल्या चाळीसगाव तालूक्यातील पाटणा गावाजवळ ढगफुटी झाल्याची माहिती समोर येत आहे. काल रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाटणा गावाच्या आजुबाजूचा परिसर आणि पाच गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच जळगाव आणि औरंगाबाद या दोन जिल्ह्यांना जोडणारा कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. जिह्यातील चाळीसगाव तालूक्यातील प्रसिद्ध तीर्थ स्थळ असलेल्या … Read more