राज ठाकरे यांनी घेतली फेरीवाल्याच्या हल्ल्यात जखमी कल्पिता पिंपळे यांची भेट, दिला धीर……
ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal ) माजिवाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) आणि त्यांच्या अंगरक्षकावर फेरीवाल्याकडून जीवघेणा हल्ला केला. (Hawker Attack) या हल्ल्यात कल्पिता यांची तीन बोटे छाटली गेलीत. त्या सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी ठाणे (Thane) येथे जावून कल्पिता यांची भेट घेतली. त्यांच्या … Read more