राष्ट्रवादी महिला काँग्रेस नासिक शहराकडून पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या भेट …..
दिवसेंदिवस पेट्रोलियम कंपन्यांकडून गॅस सिलेंडरच्या किमतीत भरमसाठ वाढ होत आहे याचा निषेध करत राष्ट्रवादी महिला काँग्रेस नासिक शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना शेणाच्या गोवऱ्या पोस्टाने भेट पाठवून महिला पदाधिकारींनी आपला संताप व्यक्त केला. गेल्या दिड वर्षापासून देशात कोरोना रोगामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या तर अनेकांचे रोजगार बुडाले अशा कठीण … Read more