अनिल देशमुखांना मोठा दणका, सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली…..
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अनिल देशमुखांना मोठा दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणीची याचिका फेटाळून लावली आहे. उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय बाद ठरवण्याची मागणी देशमुख यांनी या याचिकेद्वारे केली होती. (Supreme Court dismisses a plea … Read more