नितीन गडकरींच्या लेटर बॉम्बवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून स्थानिक शिवसैनिक आणि लोकप्रतिनिधी विकासकामात अडथळा आणत असल्याची तक्रार केली. या लेटर बॉम्बवरुन राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शिवसेनेचे कान टोचले. दरम्यान या लेटर बॉम्बवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more