समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 13 जाणांचा मृ्त्यू….
Accident News : समृद्धी महामार्गावर तळेगाव येथे भीषण अपघात ( Accident on Samruddhi Mahamarg in Maharashtra) झाल्याची माहिती समोर येत आहे. लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक पलटी होऊन अपघात झाला असून या दुर्घटनेत तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघातात काही मजूर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या … Read more