जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध आणि महिलांना मारहाण; 12 जणांवर गुन्हा दाखल…..
जिल्ह्यातील जिवती तालुक्यात जादूटोणा केल्याच्या संशयावरुन 7 जणांना खांबाला बांधून अमानुष मारहाण केली. यामध्ये 4 महिला आणि 3 वृद्धांचा समावेश आहे.. तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील वणी खुर्द गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. गावात भानामती करत असल्याच्या संशयावरून मारहाण करण्यात आली आहे. पोलिसांनी या सर्वांची सुटका केली. सातपैकी पाच जणांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात … Read more