
पालघर पोलिसांची मोठी कारवाई: गांजा, एमडी ड्रग्स जप्त – एसपी सतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अमली पदार्थ माफियांवर कडक कारवाई.
पालघर पालघर जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी मोठी मोहीम राबवली आहे. नुकत्याच झालेल्या कारवाईत पोलिसांनी १२ किलो ७०० ग्रॅम गांजा (किंमत अंदाजे ₹१,२७,०००/-) व इतर अमली पदार्थ जप्त केले असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पालघरचे नवे