Palghar Nargrik

Breaking news

तालिबान ने अफगान राष्ट्रपति अशरफ गनी के रूप में ‘युद्ध समाप्त’ की घोषणा की, शीर्ष राजनयिक काबुल से भागे ……

तालिबान ने अफगानिस्तान में युद्ध समाप्त होने की घोषणा की, जब विद्रोहियों ने काबुल में राष्ट्रपति भवन पर कब्जा कर लिया क्योंकि अमेरिकी नेतृत्व वाली सेनाएं चली गईं और पश्चिमी देशों ने अपने नागरिकों को निकालने के लिए सोमवार को हाथापाई की। राष्ट्रपति अशरफ गनी रविवार को देश से भाग गए क्योंकि इस्लामी आतंकवादी शहर … Read more

पालघर:– मुंबई अहमदाबाद, हायवे पर , चारोटी उड्डाणपूल पर बाईक स्वार की दुर्घटना बाल बाल बची जान…..

दुर्घटना ग्रस्त पियुष नमक जख्मी लडके को अपने ग्रुप के मेंबर…. MH 48 अवेअरनेस मेंबर . ओर.मृत्युन्जय दूत , इद्रीस भाई और हर्बन्स सिहं ( पप्पु )भाई ने कासा दावा खाने में खुदकी गाडी से लेजाकार उपचार हेतू दाखील करवाया, जिसमे सर में चोट की जगह 22 टांके लगाकर कासा हॉस्पिटल के डॉक्टर द्वारा तुरंत … Read more

रेड लाईट भागात पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स महिलांनी तोडले…..

रेड लाईट भागात अनेक गुन्हे सर्सास होत असतात. अवैध धंदे, गांजा-ड्रग्सच्या विक्रीसह गुंडांचा वावर वाढल्यामुळे गंगाजमुना परिसर  पोलिसांनी सील करत त्याठिकाणी  बॅरिकेट्स लावले होते. पण रेड लाईट एरिया गंगाजमुना भागात पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स आज राष्ट्रवादी नेत्या ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात वारांगणांनी मोडले. त्यानंतर  पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बुधवारी उपराजधानीतला ‘रेड लाईट एरिया’ गंगाजमुना परिसर … Read more

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा…..

देशात आज सर्वत्र स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत, कोरोना परिस्थितीचा अंदाज व्यक्त केला. महत्त्वाचं म्हणजे यावेळी त्यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा दिला. ऑक्सिजन पुरवठा ज्यावेळी कमी होईल तेव्हा लॉकडाऊन लागू शकतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘स्वातंत्र्याचा इतिहास फक्त लक्षात … Read more

केलवे ग्रीनझोन / आदिवासींच्या जमिनींवर भूमाफियांचे कृत्य, दुकाने, घरे, गोडाऊन आणि चाळी बनवून, सरकारी जमिनींची खुले आम विक्री

पालघर तहसीलच्या केळवे रोड ईस्ट गाव देबी परीसरात सरकारी आणि आदिवासी/ग्रीन झोन जमिनी आहेत, भूमाफियांनी मोकळ्या जागेवर आपले तळ उभारले आहेत, दुकाने, निवासी घरे, गोदामे आणि मोठे चाळी त्यांना बेकायदेशीरपणे येथे बांधून लाखो रुपये कमवत आहेत, महिला तलाठी अपेक्षा भोयटे यांनाही भूमाफियांचा पूर्ण पाठिंबा आहे, हे लक्षात घेतले जाऊ शकते की शासकीय आणि आदिवासी जमिनीवरील … Read more

कासा पोलीस ठाणे यांचेकडुन तंबाख्नुजन्य पदार्थाची वाहतुक करणा – या आरोपीतास अटक……

दिनांक १३/०८/२०२१ रोजी ०१.३० वाजण्याचे दरम्यान कासा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे मुंबई – गुजरात महामार्गावरील मुंबई बाजुकडे जाणा – या वाहीनीवर मौजे चारोटी गावचे हद्दीत एशियन पेट्रोल पंपसमोर संशयीत वाहनांची तपासणी करत होते . तपासणी दरम्यान यातील आरोपीत यांनी आपसात संगणमत करुन आरोपीत क्र . १ याचे ताब्यातील टेम्पो क्र.एम.एच .०४ एच.वाय … Read more

टोक्यो में गोल्ड जीतने वाले भारत के जेवलिन थ्रोअर को 103 डिग्री बुखार, कोरोना रिपोर्ट निगेटिव….

टोक्यो ओलिंपिक में भारत के लिए इकलौता गोल्ड मेडल जीतने वाले जेवलिन थ्रोअर नीरज चोपड़ा पिछले दो दिनों से बुखार से पीड़ित हैं। उनके शरीर का तापमान 103 डिग्री फॉरेनहाइट के आसपास आ रहा है। हालांकि, अच्छी खबर ये है कि उनकी कोरोना रिपोर्ट निगेटिव आई है। डॉक्टरों ने दी है आराम की सलाह नीरज … Read more

पालघर :-कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर 114 वी जयंती निमित्त तलासरी येथे चौक चे अनावरण…

तलासरी नाका येथे गोदूताई परूळेकर यांचे नाव देण्यात आले.गोदूताई परुळेकर हे महाराष्ट्रातील पहिल्या महिला वकील होत्या.त्यांनी आपली सुखी संपन्न जीवन सोडून यांनी पालघर व ठाणे जिल्हा येथे सावकार व जमीनदार यांच्या अत्याचार विरूद्ध आवाज उठवत आदिवासी समाजाला जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य केले.गोदूताई परुळेकर 114 वी जयंती निमित्त नगर पंचायत तलासरी मार्फत ह्या चौक चे आणवरन … Read more

मुख्यमंत्र्यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांना धमकी, एकच खळबळ…..

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पीएला धमकीचा फोन आल्याचं समोर आला आहे. मिलिंद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअपवर धमकी देण्यात आली आहे. या अज्ञात व्यक्तीने काही मागण्या केल्या असून त्या पूर्ण न केल्यास त्यांच्या मागे ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू अशी धमकी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचे पीए आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा स्थापन करा – आमदार विनोद निकोले

डहाणू. (प्रतिनिधी) – उद्घाटनाच्या आधी नवीन पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा स्थापन करा असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे ईमेल द्वारे पत्र पाठवून जोरदार मागणी केली आहे. यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, सागरी, डोंगरी अन् नागरी अंग असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या … Read more