24 तासांत मुंबईसह कोकण, नाशिकमध्ये मुसळधार पाऊस…..
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने राज्याच्या अनेक ठिकाणी हजेरी लावली होती. 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असतानाच आता मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढच्या चोवीस तासांत मुंबईसह कोकण आणि नाशिकमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विदर्भासह तामिळनाडूमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हा पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे. … Read more