
निरोगी महाराष्ट्रासाठी पुढचं पाऊल: ४३ आपले दवाखाने सुरु, आरोग्य सेवेचा नवा निर्धार
पुण्याच्या कुटुंब कल्याण भवन येथे आयोजित राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन समारंभ आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत राज्यातील नवीन ४३ आपला दवाखान्यांचा लोकार्पण सोहळा आज उत्साहात पार पडला. निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया