Palghar Nargrik

Breaking news

75 वा स्वतंत्र दिनानिमित्त देवखोप VBHC पालघर येथे आयोजित……

७५वा स्वातंत्र दिनानिमित्त देवखोप VBHC पालघर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी मा.योगेश देवरे साहेब पोलिस इन्स्पेक्टर रेल्वे व पोलीस अधिकारी शिंदे साहेब व सन्मान पाहुणे म्हणून श्री प्रकाश चव्हाण साहेब ग्रामपंचायत सदस्य श्री.विनोद थालेकर जिल्हा परिषद शाळा आबाचापाडा शाळेतील शिक्षक नितीन थालेकर महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष ( प्राथमिक )यांना सन्मानित … Read more

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याचा परिणाम……

राज्यात बऱ्याच दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना महापूराचा फटका बसला होता. आता पुन्हा राज्यात मुसळधार पाऊस पडण्यााच अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जुलै महिन्यात झालेल्या पावसाने पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यांना मोठा फटका बसला होता. त्यातही महाड, चिपळूनसारख्या शहरांचे महापूरामुळे मोठे नुकसान झाले होते. … Read more

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता; पालिकेची नवीन नियमावली जारी……

कोविड – 19 संसर्ग परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर, जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील सर्व उद्याने, मैदाने, चौपाट्या आणि समुद्रकिनारे आता सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत आता नागरिकांसाठी खुले राहणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता यासह … Read more

गुजरात के 8 शहरों में 28 अगस्त तक बढ़ाया गया नाइट कर्फ्यू, रात 11 बजे से सुबह 6 बजे तक जारी रहेंगी पाबंदियां…..

गुजरात सरकार ने कोरोना वायरस के मामलों को देखते हुए 8 प्रमुख शहरों में 28 अगस्त तक नाइट कर्फ्यू बढ़ाया दिया है। इस दौरान नाइट कर्फ्यू की सारी पाबंदियां जारी रहेंगी। राज्य सरकार द्वारा रविवार को ये जानकारी दी गई। गुजरात सरकार ने जिन 8 शहरों में नाइट कर्फ्यू को 28 अगस्त तक बढ़ाया है … Read more

तालिबान ने अफगान राष्ट्रपति अशरफ गनी के रूप में ‘युद्ध समाप्त’ की घोषणा की, शीर्ष राजनयिक काबुल से भागे ……

तालिबान ने अफगानिस्तान में युद्ध समाप्त होने की घोषणा की, जब विद्रोहियों ने काबुल में राष्ट्रपति भवन पर कब्जा कर लिया क्योंकि अमेरिकी नेतृत्व वाली सेनाएं चली गईं और पश्चिमी देशों ने अपने नागरिकों को निकालने के लिए सोमवार को हाथापाई की। राष्ट्रपति अशरफ गनी रविवार को देश से भाग गए क्योंकि इस्लामी आतंकवादी शहर … Read more

पालघर:– मुंबई अहमदाबाद, हायवे पर , चारोटी उड्डाणपूल पर बाईक स्वार की दुर्घटना बाल बाल बची जान…..

दुर्घटना ग्रस्त पियुष नमक जख्मी लडके को अपने ग्रुप के मेंबर…. MH 48 अवेअरनेस मेंबर . ओर.मृत्युन्जय दूत , इद्रीस भाई और हर्बन्स सिहं ( पप्पु )भाई ने कासा दावा खाने में खुदकी गाडी से लेजाकार उपचार हेतू दाखील करवाया, जिसमे सर में चोट की जगह 22 टांके लगाकर कासा हॉस्पिटल के डॉक्टर द्वारा तुरंत … Read more

रेड लाईट भागात पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स महिलांनी तोडले…..

रेड लाईट भागात अनेक गुन्हे सर्सास होत असतात. अवैध धंदे, गांजा-ड्रग्सच्या विक्रीसह गुंडांचा वावर वाढल्यामुळे गंगाजमुना परिसर  पोलिसांनी सील करत त्याठिकाणी  बॅरिकेट्स लावले होते. पण रेड लाईट एरिया गंगाजमुना भागात पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स आज राष्ट्रवादी नेत्या ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात वारांगणांनी मोडले. त्यानंतर  पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बुधवारी उपराजधानीतला ‘रेड लाईट एरिया’ गंगाजमुना परिसर … Read more

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा…..

देशात आज सर्वत्र स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत, कोरोना परिस्थितीचा अंदाज व्यक्त केला. महत्त्वाचं म्हणजे यावेळी त्यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा दिला. ऑक्सिजन पुरवठा ज्यावेळी कमी होईल तेव्हा लॉकडाऊन लागू शकतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘स्वातंत्र्याचा इतिहास फक्त लक्षात … Read more

केलवे ग्रीनझोन / आदिवासींच्या जमिनींवर भूमाफियांचे कृत्य, दुकाने, घरे, गोडाऊन आणि चाळी बनवून, सरकारी जमिनींची खुले आम विक्री

पालघर तहसीलच्या केळवे रोड ईस्ट गाव देबी परीसरात सरकारी आणि आदिवासी/ग्रीन झोन जमिनी आहेत, भूमाफियांनी मोकळ्या जागेवर आपले तळ उभारले आहेत, दुकाने, निवासी घरे, गोदामे आणि मोठे चाळी त्यांना बेकायदेशीरपणे येथे बांधून लाखो रुपये कमवत आहेत, महिला तलाठी अपेक्षा भोयटे यांनाही भूमाफियांचा पूर्ण पाठिंबा आहे, हे लक्षात घेतले जाऊ शकते की शासकीय आणि आदिवासी जमिनीवरील … Read more

कासा पोलीस ठाणे यांचेकडुन तंबाख्नुजन्य पदार्थाची वाहतुक करणा – या आरोपीतास अटक……

दिनांक १३/०८/२०२१ रोजी ०१.३० वाजण्याचे दरम्यान कासा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे मुंबई – गुजरात महामार्गावरील मुंबई बाजुकडे जाणा – या वाहीनीवर मौजे चारोटी गावचे हद्दीत एशियन पेट्रोल पंपसमोर संशयीत वाहनांची तपासणी करत होते . तपासणी दरम्यान यातील आरोपीत यांनी आपसात संगणमत करुन आरोपीत क्र . १ याचे ताब्यातील टेम्पो क्र.एम.एच .०४ एच.वाय … Read more