पालघर येथे रिक्षा चालक व ज्येष्ठ नागरिकांचे सनसाई ग्रुप व सोहम फूडच्या वतीने विनामूल्य लसीकरण शिबिराचे आयोजन……
पालघर,दि.१७: पालघर मध्ये कोरोना महामारीच्या काळात कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळवण्यासाठी अनेक नागरिकांना फरपट करावे लागत आहे. पहाटे लवकर रांगेत उभे राहूनही बरेच लोकांना लसींपासून वंचित राहावे लागत आहे, यात महिला व ज्येष्ठ नागरिकांचा ही समावेश आहे, म्हणून पालघर येथील नंडोरे गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग व रिक्षा चालकांसाठी सनसाई ग्रुप पालघर व सोहम फूड नंडोरे … Read more