गडकरी यांच्या लेटरबॉम्बवरून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचा पलटवार…….
Nitin Gadkari’s letter : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लेटरबॉम्बवरून शिवसेना (Shiv Sena) आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी पलटवार केला आहे. विकासकामांत अडथळा या मुद्द्यावरून गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. मात्र गडकरी यांच्याच पक्षाच्या सिंधुदुर्गातील एका आमदाराने अधिकाऱ्यावर चिखलफेक केली होती. ती त्यांना चालते का असा सवाल, नितेश राणे यांचे … Read more