पास घेण्यासाठी नागरिकांची रेल्वे स्थानकात गर्दी; कसा मिळणार लोकलचा पास?
राज्यसरकारने 15ऑगस्ट पासून सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे प्रवास करण्याची मुभा दिली आहे. मात्र लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच रेल्वे प्रवास करता येणार आहे. त्यासाठी मुंबई प्रमाणे वसई विरार महापालिकेच्या वतीने दोन डोस घेतलेल्या नागरीकांचे प्रमाणपत्र तपासणीसाठी आणि रेल्वे प्रवासाचा पास देण्यासाठी रेल्वे स्थानकात कॅम्प लावण्यात आले आहेत. या कॅम्प द्वारे रेल्वे प्रवास करण्यासाठी नागरिकांना पास मिळणार … Read more