‘इतका आत्मविश्वास येतो कुठून, थोडा आम्हाला पण उधार द्या’, संजय राऊत यांचा मोदी सरकारला टोला….
127वं घटनादुरुस्ती विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं, आज यावर राज्यसभेत चर्चा झाली. घटना दुरुस्ती विधेयकावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज राज्यसभेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ‘एखादी चूक झाली तरी तिचा इव्हेंट कसा करायचा आणि चूक सुधारल्यावर त्याचा उत्सव करायचा’, हे मोदी सरकारकडून शिकण्यासारखं आहे. सरकारकडे इतका आत्मविश्वास येतो कुठून? थोडा आत्मविश्वास आम्हाला पण उधार … Read more