मा. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री दादाजी भुसे राज्यमंत्री अब्दुल सत्तार पालघर मुख्यालय स्थळी उपस्थित
पालघर जिल्हा मुख्यालय लोकार्पण कार्यक्रम. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे हे ऑनलाइन उपस्थित.
खासदार, राजेंद्र गावित जि. प अध्यक्षा वैदेही वाढाण, सर्वश्री आमदार, सुनील भुसाराश्रीनिवास वनगा, राजेश पाटील, श्री. निकोले जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, सिडको चे उप महाव्यवस्थापक डॉ. कैलास शिंदे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ,वसई विरार महानगरपालिका आयुक्त गंगाथरण. डी पोलीस अधीक्षक श्री शिंदे उपस्थित….