महाराष्ट्रा चे लोकप्रिय* मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय ना मा श्री उद्धव जी ठाकरे साहेबाबद्दल बद्दल कोंबडी चोर नारायण राणे नी केलेल्या बेताल वक्तव्याबदल पालघर शिवसेना जिल्ह्याचा वतीने जाहिर निषेध करीत नारायण राणे वर लवकरात लवकर गुन्हा दाखल करून अटक करावी .असे निवेदन आज पालघर पोलिस स्टेशन ला देण्यात आले आहे .
यावेळी जिल्हा प्रमुख राजेश भाई शाह , जिल्हा प्रमुख वसंत भाई चव्हाण व सर्व सन्माननीय पदाधिकारी , महिला आघाडी , युवा सैनिक व लोकप्रतिनिधि उपस्थित होते .