मनोर रेंजमध्ये नियोजित राञगस्त करित असतांना रौंडस्टाफ नांदगाव,वनरक्षक वाडा, कंचाड राञगस्त स्टाफ समावेत सावरखंड संरक्षित वन सं.नं.68 मध्ये खैर प्रजातीचे बुड 01तोडलेले दिसुन आले.जागेवर खैर नग 05मिळुन आले.त्यानंतर आरोपीचा पाठलाग केला असता,अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले पंरतु गुन्ह्यात वापरलेली होंडा कंपनीची गाडी विना नंबर प्लेटवाली दुचाकी आढळुन आली.माल व दुचाकी जप्त करुन पुढील तपास चालु आहे.