वाहिनी वर एका गाईस वाहनाने धडक दिल्याने गाय मृत्यामुखी पडली. पण संद्याकाळ पर्यंत ती महामार्ग प्रशासना ने तिला उचलली नाही. पेट्रोलींग टीम ने कोणतीही कार्यवाही न करता तेथील एका लहान मुलास 100रू देउन त्या मृत गाई जवळ उभे राहण्यास सांगितले. कारण तेथील मोकाट कुत्रे मृत गाईच्या शरीराचे लचके तोडून आजू बाजूला दुर्गन्धी पसरू शकते. महामार्ग प्रशासनाने महामार्गावर अपघात ग्रस्त गुरांच्या शरीराचे कफणदफान साठी खास वव्यवस्था केली पाहिजे. असे वाहन चालक म्हणत आहेत.एखादे वाहन जर दुर्घटना ग्रस्त झाले तर महामार्ग प्रशांसन लगेच पोहचते मग गायमाता मृत झाल्यावर ती तत्परता का दाखवत नाही. या अनेक तासा पासून पडलेल्या मृतगाय माता कडे येथील मृत्यूनंजय दूत इद्रिस सोळंकी यांनी पहिले आणि तेथे अनेक तासा पासून तेथे उभा असलेला लहान मुला कडे लक्ष गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे.