यांच्यावर 16 नोव्हेंबर2021 रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास गोळीबार झाली होती,त्यात ते सुदैवाने थोडक्यात वाचले. आज त्या घटनेला 22 दिवस झाले असून पोलिसांचा तपास कासवगतीने सुरू आहे. आरोपी अद्यापही सापडले नाही. ज्या आरोपीवर आरोप होता ज्यांच्या इशाऱ्यावर हा कट केला गेला.त्या दोन्ही आरोपींना सुटका झाला आहे. आता पुन्हा जावेद लुलानिया यांना जीवाचा धोका निर्माण झाला आहे. पालघर शहर मध्ये जावेद लुलान्या याना राहणा सध्या धोकादायक झालेला आहे कुठेतरी पोलीस तपासामध्ये कमी पडत आहे असा वाटते दोन व्यक्ती बंदूक आणि गोली मारताना दिसत आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये तरी पोलिस त्याला सोधु नाही शकत ज्या मोटरसायकलवर हे दोन अपराधी या गाडीला मुंबई तर्फे पालघरला येतात गाडीचा नंबर प्लेट नाही पालघर ला येऊन गोळीबार करून निघून जातात पोलीस काय करते पालघरला ही दुसरी घटना झाली आहे पालघर पोलीस काय करत आहे ? पालघर पोलीस एसपी साहेब आपण यांच्या वर काय कारवाई करत आहे ? आज एकवीस दिवस होऊनही अपराधी मिळत नाही कुठेतरी आमची पोलीस कमी पडते असा वाटत आहे दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्याच्या सुटका झाला हे दोन अपराधी आसिफ धनानी जुबेर धनानी आणि त्याच्या वडील इक्बाल धनांनी हे तिन्ही आरोपी आहे यांच्यावर 57 58 गुणी दाखल आहे एका गरीब महिलाशी प्रेम करून तुझ्याशी मी लग्न करणार असं सांगून त्याच्याबरोबर शारीरिक संबंध बनवून त्याला दोन महिन्याच्या गर्भपात केला त्या गर्भपात ला पाडण्यात आला. उमरोली साई हॉस्पिटल मध्ये या गर्भपात ला काढण्यात आला जुबेर धनानिनी सांगितला आता लोकांना माहिती नाही पडला पाहिजे मी तुझ्याशी लग्न करणार नक्की असा गोड बोलून गर्भपात केला त्यानंतर तीचचाशी सगळे संबंध तोडून टाकले फोन करायचा पण नाही आणि भेटायला पण यायचं नाही. बिचारी गरीब महिला काय करू शकते त्याने ही सगळी घटना त्याच्या वडिलांना म्हणजे इक्बाल धनानि ला सांगितला की तुमचा मुलनी मला प्रेग्नेंट केला होता आणि दोन महिन्याचा गर्भ पाडला आता तो माझ्याशी बोलत नाही तुम्ही न्याय करा माझ्यावर इक्बाल यांनी सांगितला तू झोपडपट्टी की रँडी आहे श्रीमंत मुलांना फसवण्यासाठी असेच षडयंत्र करत राहतात तसेच जुबेर चा भाऊ आसिफ धनानि यांनीही तिला खूप शिव्या दिली आम्हला सांगितला ज्या पोलिस स्टेशन मध्ये तक्रार कर, मेरा भाई एक भी दीन पोलीस स्टेशन मे नही रहेगा। मय पोलीस को ल* पे मारता हू। पोलीस स्टेशन को ..आपण है ऑडिओ मध्ये ऐकू शकतात.
एक महिन्यानंतर त्या मुलीला बोईसरला धनानी शोरूमला बोलावलं स्वतःची फॉर्च्युनर कार मध्ये जबरदस्ती बसवून एकांत जगावर जाऊन त्याच्यावर रेप केला त्यानंतर त्या मुलींनी जाऊन पोलीस तक्रार केली आणि पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला त्यानंतर त्या महिलांनी पत्रकार जावेद लुलनियाकडे मदत मागितली…
या पीडित महिलाला जावेद लुल्हनिया यांनी मदत केली त्यांच्या वृत्तपत्रामध्ये तसेच यूट्यूब चैनल ला या सगळी घटना लोकांपर्यंत पोचवली त्याच्यात मनात राग ठेवून जीवे मारण्याची धमक्या सुद्धा दिल्या.
जावेद लूलानीया पालघर पोलीस स्टेशन तसेच डीवायएसपी ऑफिस तसेच एसपी ऑफिस आईजी ऑफिस ला पत्र लिहून कळवला की माझ्या जीवाला धोका आहे हे धनानि लोक खूप श्रीमंत आहे आपल्या पैशाच्या जोरावर हे लोक काहीपण करू शकतात माझ्या जीवाला धोका आहे असे पत्र लिहून दिले आहे मागील सहा महिन्यांमध्ये असे तीन पत्र दिलेले आहे पालघर पोलिस ते कुठलीही कारवाई केलेली नाही. आणि 16 नोव्हेंबरला जावेद लुलानियावर खुलेआम फायरिंग झाली, ज्यात त्यांना एक गोळी लागली, आणि लुलनिया जखमी झाले, आणि त्यांना मुंबई हॉस्पिटल ला ऍडमिट केले, सहा तास ऑपरेशन चालला, पोटातून गोडी बाहेर काढली आता ते सुरक्षित आहे. आज एकवीस दिवस झाले पालघर पोलीस काय करत आहे. कोणालाही काही समजत नाही या तपास ती चौकशी सीआयडीमार्फत होणे गरजेचे आहे असा जावेद लूलानिया यांच्या म्हणणं आहे.
सध्या जावेद लूलानिया व त्यांची परिवार खूप दहशत मध्ये आहे….?