भिवंडी:- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री. एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना अल्पसंख्याक विभाग भिवंडी यांच्यातर्फे नामदार एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस मोठ्या आनंदामध्ये केक कापून व मुस्लिम समाजाच्या शेकडो महिलांना हिजाब चे वाटप करण्यात आले.शिवसेना अल्पसंख्याक उपाध्यक्ष ठाणे जिल्हा श्री. फारक कुरेशी, उपाध्यक्ष शिवसेना अल्पसंख्याक ठाणे जिल्हा तुफेल फारुकी,शिवसेना अल्पसंख्याक भिवंडी अध्यक्ष श्री अमीन हारून मेमन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष वाडा तालुका अध्यक्ष व पालघर नागरिक न्यूज उपसंपादक आमीन मेमन हे सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित होते. व त्यांचा मान्यवरांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलं. तसेच वाढदिवसाचा कार्यक्रम अतिशय आनंदामध्ये साजरा झाला.
नहीम अन्सारी, फारूक मेमन साहेब ऑल इंडिया मेमोन जमात सेक्रेटरी द वाईस न्यूज भिवंडी चे मालक हे सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित होते व त्यांचेही स्वागत मान्यवर यांनी यांनी केले.