Palghar Nargrik

Breaking news

पालघर -सातपाटी येथील श्री साजिद शेख यांची मुलगी अफशीन साजीद शेख हिने तीचे वैद्यकीय शिक्षण BAMS बॅचलर ऑफ आयुर्वेद मेडिसिन अँड सर्जरी चे जनरल फिजिशियन डॉ.आहे. तसेंच तिचे शिक्षण सुद्धा पूर्ण झाले……

पालघर -सातपाटी येथील श्री साजिद शेख यांची मुलगी अफशीन साजीद शेख हिने तीचे वैद्यकीय शिक्षण BAMS बॅचलर ऑफ आयुर्वेद मेडिसिन अँड सर्जरी चे जनरल फिजिशियन डॉ.आहे. तसेंच तिचे शिक्षण सुद्धा पूर्ण झाले.

तसेंच त्यांचा मुलगा जोहेब साजिद शेख हे दुबई मध्ये आर्किटेक्चर करत आहे

श्री हाजी साजिद शेख हे पालघर जिल्ह्यात फलाही तंज़ीम नावाची NGO संस्थानमार्फत चांगले सामाजिक कार्य करतात, शालेय मुलांना पुस्तके देणे, मोफत शिक्षण देणे, मोफत दप्तर, खाद्यपदार्थ आणि अशा अनेक गोष्टी करिता नेहमी पुढे राहतात,असे सुंदर काम ते पालघर जिह्यात व परिसरात करत आहे.
पालघर फलाही तंज़ीम मार्फत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करणे आणि फिरता दवाखाना मेडिकल वॅनची सुविधा जिल्ह्याच्या प्रत्येक गावात आठवड्याच्या सात दिवस वैद्यकीयअधिकारी महिला डॉ. व मोफत औषधंची सेवा पोचवतात

श्री साजिद शेख यांच्या सोबत हे अप्रतिम कार्य करत पाहून आपण सर्वांनी या सुंदर कार्यात सहभागी व्हावे, कारण त्यांनी सर्व गोर गरिबांना शिक्षणकरिता मदत देऊन
श्री हाजी साजिद शेख यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
तसेंच त्यांच्या मुलांनाही उत्तम शिक्षण व चांगली वागणूक दिले,
पुन्हा एकदा हाजी साजिद शेख आणि त्यांच्या परिवाराचे खूप खूप अभिनंदन सुंदर आणि अद्भूत कार्य करण्यासाठी आम्ही नेहमीच आपल्या सोबत आहोत???? अल्लाह तुम्हाला आशीर्वाद देईल.
????????????????
हाजी जावेद लुलानिया
संपादक पालघर नागरीक

Mr Sajid Shaikh’s daughter Afshin Sajid Shaikh has completed her medical education and is General Physician Dr of BAMS Bachelor of Ayurveda Medicine and Surgery and completed her education and is a doctor & Zohaib Sajid Shaikh he’s son is doing Architecture in dubai & we’ll be Architecture soon he’s father Mr Haji Sajid Shaikh does some very good social work in the Palghar district name as Falai Tanzim he has done beautiful work such as providing books to childrens, giving them free education, free bags, food packages and many more such things as free medical Camp & helping many people and many people are together with Mr Shaikh too doing this wonderful work and everybody should Partcipate in this beautiful work many heartly Congratulations to Mr Haji Sajid Shaikh as Mr Sajid Shaikh has given everybody education facility and has also provided and had given their Children the best education too once again Congratulating Haji Sajid Shaikh & family may you always continue to do such beautiful work

May Allah bless you we are with you always ????
Haji Javed Lulania
Editor Palghar Nagrik

Leave a Comment