कामगारांच्या जिवाला धोका. , आदिवासी मजुरांच्या जिवाची कीमंत शून्य.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर मेंढवण घाटातील वळणावर कामगार मेन्टनस चे काम करीत असताना , भरधाव बाईक अंगावर येऊन धडकली , बाईक स्वार आणि मजुर जख:मी, कासा उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करुन,पुढील उपचारासाठी वेंदांत दवाखाना येथे कासा शासकीय रुग्णवाके मधुन रेफरल .
सदर दुर्घटना आज दि १४-१०-२०२२ ला संध्याकाळी साडेचार वाजता मुंबई वाहीनी वर घडली, मृत्यूंजय दूत नरेश भाऊ वरठा यांनी तात्काळ मदत करून सूचना दिली.
काल चारोटी,घोल जवळ नंदित पडून एक दुचाकी पुलावरून खाली नदी पात्रात पडली होती आणि गुजरात अहमदाबाद येथील मुलगा जागीच ठार झाला होता.
नेमके पाण्याची पाइपलाइन जवळ हि दुर्घटना घडली, तिथे हि सुरक्षा आणि बैरीकैट लावलेले नाहीत असा स्थानिक लोक आरोप करत आहेत.