NH 48 इन्फॉर्मशन ग्रुप च्या माध्यमातून मनोर, मस्तान नाका सिमला इन हॉटेल येथे रस्ता सुरक्षा सप्ताह 11 जानेवारी – 17 जानेवारी 2023 राबविण्यात आला सदर मोहिमेत
पालघर पोलीसअधीक्षक बाळासाहेब पाटील साहेब , जिल्हावाहतूक निरीक्षक असिफ बेग साहेब तसेंच NH48 इन्फॉमेशन ग्रुप चे जावीद भाई लुलानिया, हर्बन्स सिंह नन्नाडे, रविश नाचन, महेश धोडी, सलीम कुरेशी ,सोहेल खतीब, संपादक विजय घरत, नाझीम खतीब, नदीम शेख,
मुंबई -अहमदाबाद महामार्ग हॉटेल व्यवसाईक लतीफ भाई पाटावत व मेंबर्स, अव्हेरणेस साठी वाहन चालक, सहचालक ,तसेंच दुर्वेस शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांच्या
उपस्थितीत संपन्न झाला महामार्ग रस्ते सुरक्षा, जीवन रक्षा मोहीम मध्ये NH48 इन्फॉर्मशन ग्रुपच्या सदस्यांना एसपी बाळासाहेब पाटील यांनी रस्ते सुरक्षा विषयी प्रभोधन व मार्गदर्शन करून जावेद भाई, हर्बन्स सिंह, रविश नाचन यांना त्यांचा कामाबद्दल शुभेच्छा दिल्या , सदर कार्यक्रमात नोबेल हॉस्पिटल च्या डॉक्टर्स व नर्स स्टाफ कडून महामार्गावर चालणाऱ्या ड्रायव्हर्स, क्लीनर्स तसेंच आलेले पाहुणे व आमचे पोलीस मित्र यांची मेडिकल तपासणी व उपचार करण्यात आले