मा. श्री. बाळासाहेब पाटील साहेब (आयपीएस )पोलीस अधिक्षक पालघर यांचे. प्रमुख ऊपस्थितीत आज दिनांक २९/०८/२३ रोजी मंगळवार १६ः०० ते १८ः०० या. वेळेत. कोसबाड गावात जनसंवाद अभियानाचे आयोजन केले होते तरी सदर. कार्यक्रमास. सर्व पंचक्रोशीत अदिवासी. बाधवा त्यात सामील झाले होते
पोलीस आपल्या दारी/ पेालीस- अदिवासी बांधव संबंध द्रुढ करण्याचे संकल्पनेतुन हा अभिनव उपक्रम आयोजीत केला होता
*सदर कार्याक्रमात अदिवासी बांधवाच्या कला गौरव व पारंपारीक वेषभुषेचे व पारंपारीक नाचाचे दर्शन घडविले
तसेच खाली नमुद पारंपारीक कलांचे स्पर्धेचे भव्य आयोजन केले होते
(१) तारपा नृत्य
(२) गौरी नृत्य
(३) टिपऱ्या नाच
(४) सांगड नृत्य
(५) धुमशा नाच
(६) सांस्कृतिक कार्यक्रम
मा हु च्या हस्ते सर्व कलाकारांचे सत्कार केला
सदर कार्यक्रमात मा हुं. सह मा ऊप वि पो अधि श्रीमती निता पाडवी मॅडम यांनी मार्गदर्शन केले
सर्व कोसबाड कऱ्यांसोबत. सर्व पालघर पोलीसांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला
आपला. विनम्र
पो. नि. मनोर. पो. स्टे