येथे*शांतता व मोहल्ला कमिटी सदस्य, पोलीस मित्र पोलीस पाटील, सागर रक्षक दल, सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक, तंटामुक्त अध्यक्ष, राजकीय पदाधिकारी गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी, मुस्लिम समाज ट्रस्ट अध्यक्ष पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक यांची *
*माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती निता पाडवी मॅडम पालघर यांचे अध्यक्षतेखाली बैठक पार पडली
*त्यात आगामी दोन्ही सण शांततेत व खेळीमेळीच्या वातावरण होणे बाबत पोलीसांनी सर्व मनोर करांना अवाहन केले
मा ऊप वि पो अधि पालघर मॅडम यांनी खालील सुचना दिल्या
(१) सोशल मिडीयाचा वापर / टाकलेले पोस्ट या बाबत अत्यंत कडक शब्दात सुचना दिल्या
(२) मिरवणुक मार्गावरील खड्डे बुजवणे बाबत अश्वासीत केले
(३)देखावे व मंडप. बाबत नियमावली सांगितली
(४) जिवरक्षक नेमु अशी ग्वाही दिली
(५)मिरवणुक रुट/ व घ्यवयाची काळजी याबाबत दक्षता सुचित केली
(६)सर्व प्रकारच्या परवानग्या / वेळेची शासन निर्णय/ डी जे परवानग्या/ आवाजांचे डेसीबल या बाबत सुचना दिल्या
(७) ईद ऐ मिलाद/ गणेश विसर्जन मिरवणुक याच्या वेळा नियमित केल्या व विसर्ज न तयारी रथ सजवणे याबबात वेळा व जागा निश्चित केल्या
(८)ऐम ऐस बी मनोर ११ दिवस विज बंद ठेवणार नाही या बाबत पत्र दिलीबाबत समक्ष सुचना दिल्या
(९)सर्व गणपती मंडळ अध्यक्ष व मश्जीद ट्रस्टी यांना मिरवणुक रुट वेळ लोकसंख्या याबाबत परवानगी पत्र पो स्टे त जमा करणेबाबत सांगि
(१०)रोज गणपती मंडपात दोन शिप मध्ये स्वयंसेवक नेमणे बाबत सुचित केले
(११) गणपती मंडपात लाईट वायरींग दिवा पाऊस वारा व मोकाट जनावरे याबाबत दक्षता घेणे बाबत सुचित केले
(१२)शासना कडुन आलेली परीपत्रके व नियमावली व कलम ६७ आय टी अॅक्ट बाबत माहीती दिली
मा ऊप वि पो अधि श्रीमती निता पाडवी मॅडम व सर्व धर्मिय प्रतिष्टीत नागरीक सरपंच मनोर यांच्या ऊपस्थितीत मिटींग चर्चात्मक व शांततेत पार पडली
पो. नि. मनोर पो.स्टे.*