पालघर लोकसभा मतदार संघाचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील ह्यांनी वसई विरार महापालिका क्षेत्रातील वसई
फाटा,नवजीवन ,धुमाळ नगर, वालिव, गावराई पाडा, मुकुंद नगर, वसई पूर्व, जलाराम नगर, आझाद नगर, माणिकपुर, दिवाणमान, दिनदयाळ नगर, आनंद नगर, साई नगर,नवयुग नगर,माणिकपूर चर्च,उमेलमान,कौल सिटी,चुळणा, येथे जोरदार प्रचार करण्यात आला.
लोकांचा जनसमुदाय प्रचारात लोटला होता. सर्वाकडे पिवळे वादळ आल्यासारखे वाटत होते, शिट्या आणि घोषणा सुरू होत्या. त्यामुळे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत .
हे चित्र आजच्या प्रचारात सिद्ध झाले आहे.तसेच पालघर लोकसभा सदस्य या पदा साठी तेच एकमेव पात्र उमेदवार आहेत हेच सिद्ध झाले आहे.