Palghar Nargrik

Breaking news

एन एच ४८ ग्रुपच्या सदस्यांनी घेतली शरद पवारांची भेट

 

नवी दिल्ली | मयूर ठाकूर
एन एच ४८ ग्रुपचे सदस्त जावेद लुलानिया यांनी महामार्गवरील व्हाईट टॉपिंग मुळे उद्भवलेल्या समस्या बाबत राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वे सर्वा शरद पवार यांची आणि नेते सुप्रिया सुळे यांची भेट घेतली.या वेळी शरदचंद्र पवार
राष्ट्रीय अध्यक्ष,सुप्रिया सुले,राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी,नसीम सिद्दीकी सर,राष्ट्रीय प्रवक्ता और राष्ट्रीय महासचिव.फौजिया खान मैडम,संसद सदस्य राज्यसभा
सिराज मेहंदी एस.बी.अध्यक्ष अल्पसंख्यक विभाग
एनसीपी एसपी,सुल्तान मालदार,कार्यकारी अध्यक्ष अल्पसंख्यक विभाग,एनसीपी एसपी महाराष्ट्र प्रदेश,जावेद अशरफी,महासचिव,और सोशल मीडिया समन्वयक
अल्पसंख्यक विभाग महाराष्ट्र प्रदेश अफरोज शेख
अध्यक्ष पनवेल शहर,अमीन जलगांवकर,सिराज अहमद,सोहेल सुबेदार,फैसल मेमन हे उपस्थित होते.

Leave a Comment