Palghar Nargrik

पीएम मोदी का यूपी दौरा आज , 9 मेडिकल कॉलेज की देंगे सौगात, प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना की करेंगे शुरुआत…..

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी आज उत्तर प्रदेश के सिद्धार्थनगर और वाराणसी जिले के दौरे पर रहेंगे. वहां पर पीएम मोदी 9 मेडिकल कॉलेजो का उद्घाटन करने के साथ ही प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना की शुरुआत करेंगे. वह सुबह करीब 10.30 बजे सिद्धार्थनगर में उत्तर प्रदेश के नौ मेडिकल कॉलेजों का उद्घाटन करेंगे. इसके बाद पीएम … Read more

धोकादायक वाहतूक : ‘ADHIKARI RMC’ चा ट्रक अपघातास निमंत्रण – नियम धाब्यावर, प्रशासन गप्प!

प्रतिक मयेकर  बोईसर: पालघर जिल्ह्यात वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत असून, संबंधित यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे आणखी एक जिवघेणे उदाहरण समोर आले आहे. बोईसर औद्योगिक क्षेत्रात ‘ADHIKARI RMC’ या कंपनीचा एक ट्रक संपूर्ण वाहतूक नियम धाब्यावर बसवत प्रचंड उंचीवर बांबू लादून रस्त्यांवर धावताना पाहायला मिळाला. या ट्रकवर बांबू इतक्या असमतोल आणि बेफिकिरीने ठेवण्यात … Read more

दरवाज्यातून लटकून प्रवास करणारे विद्यार्थी; TVM शाळेची सुरक्षा झोपलेली, CKM ट्रॅव्हल्सची गाडी RTO च्या नजरेतून सुटलीच कशी?…

प्रतिक मयेकर  बोईसर: TVM शाळेतील विद्यार्थ्यांनी दरवाज्यातून लटकून प्रवास करतानाचा धक्कादायक फोटो समोर आला असून, हा प्रकार फक्त निष्काळजीपणाच नव्हे तर थेट विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ करण्यासारखा आहे. बोईसर परिसरातील CKM ट्रॅव्हल्सची शाळेची बस विद्यार्थ्यांनी अक्षरशः दरवाज्याबाहेर अर्धवट झुकून प्रवास करताना आढळून आली आहे. ही घटना सध्या पालक वर्गात संतापाचे कारण बनली आहे.दरवाजा उघडा… विद्यार्थी लटकले… … Read more

तारापूर MIDC मध्ये पावसात सुरू बांधकाम: ‘आदित्य इंटरप्रायजेस’चा हलगर्जीपणा की MIDC प्रशासनाचा अपप्रवृत्तीला आंधळा पाठिंबा?..

प्रतिक मयेकर तारापूर औद्योगिक वसाहतीत (MIDC) सध्या सुरू असलेल्या २ एमएलडी क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या कामात गंभीर अनियमितता आढळून आली आहे. या टाकीला लागून असलेली संरक्षण भिंत ठेकेदार “आदित्य इंटरप्रायजेस” कडून भर पावसातच उभी केली जात आहे. या कामाचे चित्र हे स्पष्ट दाखवत आहे की, पावसाळ्यात होत असलेले बांधकाम हे शासकीय निधीचा दुरुपयोग आणि दर्जाहीन काम … Read more

“चायनीज हब”च्या सूपमध्ये झुरळ! बोईसरमधील हॉटेलमधील गलिच्छपणाचा कळस – ग्राहक संतप्त, प्रशासन गप्प का?

प्रतिक मयेकर  बोईसर: “ग्राहक देव असतो” हे वाक्य फक्त बोर्डावर, पण प्रत्यक्षात… सूपात झुरळ! बोईसर पूर्वेतील यशवंत सृष्टी परिसरातील प्रसिद्ध हॉटेल “चायनीज हब” मध्ये सूपमध्ये झुरळ आढळल्याची तितकीच घृणास्पद आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर ग्राहक संतप्त झाले असून, अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. सूप का ‘झुरळ सुप’? एकीकडे … Read more

मनोर पोलीसांची मोठी कारवाई दोन आरोपींना २ वर्ष सश्रम कारावास आणि दंड.

📍 पालघर. पालघर नागरिक ब्रेकींग न्यूज. 18.07.2025 * मनोर पोलीसांची मोठी कारवाई दोन आरोपींना २ वर्ष सश्रम कारावास आणि दंड. दिनांक: 17 जुलै 2025 | ठिकाण: पालघर जिल्हा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य पदार्थ विक्री केल्याच्या प्रकरणात मनोर पोलीस ठाण्याने मोठी यशस्वी कारवाई केली आहे. गुनाह क्रमांक 07/2020 अंतर्गत दोन आरोपींना पालघर जिल्हा अतिरिक्त सत्र … Read more

जिल्हा वाहतुक शाखा पालघर,तर्फे दांडेकर कॉलेज येथे वाहतूक नियम जनजागृती उपक्र

पालघर विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने, आज दिनांक 16 जुलै 2025 रोजी दांडेकर कॉलेज, पालघर येथे जिल्हा वाहतुक शाखा पालघर तर्फे वाहतूक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात पालघर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश साळुंखे प्रभारी अधिकारी जिल्हा वाहतुक शाखा पालघर,पोलीस उपनिरीक्षक संदीप नांगरे, पोलीस उपनिरीक्षक बायक्या सुतार, ASI पंढरीनाथ … Read more

💥सर्व नागरिकांना महत्त्वाची सूचना💥

📍पालघर 💥सर्व नागरिकांना महत्त्वाची सूचना💥  रोजी सायंकाळी ६ ते ७:१५ वाजेच्या दरम्यान सारणी, निकावली, आंबिवली, म्हसाड, उर्से, चारोटी, कासा परिसरात एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ २–३ अनोळखी इसम तोंडाला काळा मास्क लावून फिरत आहेत. काल संध्याकाळी सारणी करबट पाडा येथील पुलाजवळ कासा, रानशेत येथील मुलांची शाळा सुटल्यानंतर मुले आपल्या घरी रोडने चालत परत येत असताना हिंदीमध्ये … Read more

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (NH 48) पर मरम्मत या मज़ाक?

📍पालघर 📢 NH 48 पालघर नागरिक कटाक्ष न्यूज |  🚧 मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (NH 48) पर मरम्मत या मज़ाक? काम के नाम पर लापरवाही और आम नागरिकों की जान से खिलवाड़! आज NH 48 पर हमने 3-4 वीडियो रिकॉर्ड किए जहाँ काँक्रीट व्हाईट टॉपिंग की मरम्मत का काम चल रहा है। ब्रिज के पास जगा-जगह … Read more

❗रोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश – ७ आरोपी अटकेत

📍पालघर  📰 पालघर नागरिक कटाक्ष न्यूज मनोर पोलीस यांची कामगिरी उल्लेखनीय! दिनांक: 14 jun2025. पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याच्या तयारीत असलेली एक टोळी पकडण्यात आली असून, पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई ३ जून २०२५ रोजी रात्री २.१० वा. गोणपाडा गाव हद्दीत करण्यात आली. मनोर पोलीसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, काही संशयित … Read more

एक BWFS कार्गो कंटेनर वाहन ने बे A-7, T-1 पर एक अकासा एयरलाइन के विमान को टक्कर मार दी

  14.07.25 को मुंबई से दिल्ली जाने वाली अकासा एयरलाइंस की उड़ान QP1410, STD 0705 बजे से जुड़ी एक घटना के बारे में एक संदेश प्राप्त हुआ। जब विमान बे A-7 पर तैनात था, उसी दौरान एक BWFS कार्गो कंटेनर वाहन विमान के दाहिने पंख से टकरा गया, जिससे पंख और कंटेनर दोनों क्षतिग्रस्त हो … Read more