तुंगारेश्वर प्रवेश शुल्क बंद होणार – आमदार विलास तरे
📍पालघर वने मंत्री गणेश नाईक यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे जोरदार मागणी मुंबई. (प्रतिनिधी) – वसई येथील तुंगारेश्वर प्रवेश शुल्क बंद करावे अशी जोरदार मागणी आमदार विलास तरे यांनी वने मंत्री गणेश नाईक यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी आमदार विलास तरे म्हणाले की, पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील तुंगारेश्वर अभयारण्य परिसरात असलेल्या पवित्र श्री तुंगारेश्वर महादेव … Read more