Palghar Nargrik

Breaking news

पीएम मोदी का यूपी दौरा आज , 9 मेडिकल कॉलेज की देंगे सौगात, प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना की करेंगे शुरुआत…..

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी आज उत्तर प्रदेश के सिद्धार्थनगर और वाराणसी जिले के दौरे पर रहेंगे. वहां पर पीएम मोदी 9 मेडिकल कॉलेजो का उद्घाटन करने के साथ ही प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना की शुरुआत करेंगे. वह सुबह करीब 10.30 बजे सिद्धार्थनगर में उत्तर प्रदेश के नौ मेडिकल कॉलेजों का उद्घाटन करेंगे. इसके बाद पीएम … Read more

सफाळे रेल्वे फाटक LC-42 बंद – पर्यायी व्यवस्था न दिल्याने नागरिक रस्त्यावर | आज आंदोलन

सफाळे (ता. पालघर): रिपोर्टर सन्नान शेख  31 मार्च 2025 रोजी DFCC व रेल्वे प्रशासनाने सफाळेतील LC-42 क्रमांकाचा रेल्वे फाटक अचानक बंद केला. या बंदीमुळे विद्यार्थी, रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आजवर कोणतीही पर्यायी व्यवस्था न दिल्यामुळे संतप्त नागरिकांनी आज 13 मे रोजी सकाळपासून रेल्वे स्थानकाजवळ तीव्र आंदोलन सुरू केले आहे. … Read more

पर्यावरणमंत्री पंकजा मुंडेंचा पालघरला विसर – नागरिक धुरात, मंत्री एसीत!

बोईसर (प्रतिनिधी): राज्यात सत्ता स्थापन होऊन बराच काळ लोटला, पंकजा मुंडे यांनी पर्यावरणमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली, पण आजपर्यंत एकही पालघर दौरा झाला नाही. दुसरीकडे, विराज कंपनीसारख्या उद्योगांमधून होणाऱ्या धूर आणि प्रदूषणामुळे स्थानिकांचे जीवनच धोक्यात आले आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नेमलेली मंत्रीमहोदया स्वतः एसीमध्ये राहून नागरिकांना विषारी हवेत जगायला भाग पाडत आहेत. विराज कंपनीचा धूर – सार्वजनिक आरोग्याचा … Read more

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ब्रिजखाली जलतलाव, समोर सरकारी रुग्णालय – प्रशासनाची झोप अजूनही खोल!

पालघर | प्रतीक मयेकर – मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सोमटा येथे ब्रिजखालील परिसर हा दिवसेंदिवस जलतलावात रूपांतरित होत असून, याच मार्गावर अवघ्या काही मीटरवर सरकारी रुग्णालय आहे. परिणामी रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांपासून ते रुग्णवाहिकांपर्यंत प्रत्येक जण अक्षरशः दलदलीतून वाट काढत आहे.यामुळे शासन व स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्ष, निष्काळजीपणा आणि निठळ्या व्यवस्थापनाचा पर्दाफाश झाला आहे. आरोग्याच्या दारात रोगाचा सापळा! … Read more

मुख्यमंत्रीच्या आदेशानंतरही अवैध धंदे थांबवण्यात नाकाम पोलिस

पालघर नागरिक रिपोर्ट: पालघर जिल्ह्यात विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या भागांमध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यामध्ये मुख्यत: नसिले पदार्थांची विक्री आणि इतर बेकायदेशीर क्रियाकलापांचा समावेश आहे. या धंद्यांविरोधात पालघर नागरिक ग्रुप ने अनेक वेळा पोलिस विभाग आणि प्रशासनाला पत्र पाठवून कारवाईची मागणी केली आहे. यामध्ये सर्व अवैध धंदे करणाऱ्यांची नावे आणि त्यांचे पत्ते … Read more

पालघर जिल्हा पोलीस दल महाराष्ट्रात पुन्हा एकदा प्रथम क्रमांकावर – मुख्यमंत्री महोदयांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कार्यक्रमांतर्गत मोठी कामगिरी

पालघर प्रतिनिधी – सन्नान शेख✒️ मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात आलेल्या १०० दिवसांच्या ७ कलमी कार्यक्रमात पालघर जिल्हा पोलीस दलाने पुन्हा एकदा राज्यात प्रथम क्रमांक मिळवून एक उज्ज्वल कामगिरी केली आहे. या सात कलमी कार्यक्रमात खालील विषयांचा समावेश होता: पोलीस वेबसाईटचे अद्ययावतीकरण सुकर जीवनमानासाठी उपक्रम स्वच्छता अभियान तक्रार निवारण प्रणाली कार्यालयीन सुविधा … Read more

Whatsapp Update: व्हाट्सएप वेब पर वॉयस और वीडियो कॉलिंग फीचर की शुरुआत, अब बिना ऐप के सीधे कर पाएंगे कॉल!

व्हाट्सएप अपने यूजर्स के लिए एक बड़ी खुशखबरी लेकर आ रहा है. अब आप सीधे व्हाट्सएप वेब क्लाइंट से वॉयस और वीडियो कॉल कर सकेंगे. दरअसल व्हाट्सएप वेब पर चैट करने की सुविधा तो थी लेकिन कॉल या वीडियो कॉल की नहीं थी. इसके लिए आपको व्हाट्सएप के विंडोज़ या मैक ऐप का सहारा लेना … Read more

गॅस सिलेंडर, ATM ते रेल्वे तिकीट बुकिंग; आजपासून 5 नियमांत महत्त्वाचे बदल, तुमच्या खिशावर परिणाम होणार

आज मे महिन्याच्या सुरुवाच झाली आहे आणि सुरुवातीलाच काही नियमांत बदल झाला आहे. या बदललेल्या नियमांमुळं ग्राहकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. 1 मे 2025 पासून लागू झालेल्या नवीन नियमांबद्दल सविस्तर जाणून घेऊया. देशात एटीएमपासून ते भारतीये रेल्वेच्या तिकीट बुकिंगसंदर्भात काही नियम बदलण्यात आले आहेत. काय आहेत हे नियम जाणून घेऊयात.  आजपासून 1 मे पर्यंत … Read more

🚨 1.72 कोटींचा मेथमफेटामिन ड्रग्ज जप्त – ठाणे ANC ची मोठी कारवाई!

ठाणे : बिनु वर्गिस कि रिपोर्ट✒️ ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक युनिट 1 (Anti Narcotics Cell, Unit 1) यांनी एक मोठी कारवाई करत खाडी देशातून (Gulf Country) भारतात पाठवण्यात आलेला ‘मेथमफेटामिन’ हा घातक अंमली पदार्थ जप्त केला आहे. 🗓️ ही कारवाई 25 एप्रिल 2025 रोजी करण्यात आली असून, आरोपी महिला नालासोपारा (पश्चिम), जिल्हा … Read more

वाडा ग्रुप सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदावर शरद पाटील यांची बिनविरोध निवड

पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी व सर्वात जुनी सहकारी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाडा ग्रुप सेवा सह. सोसायटीच्या चेअरमन पदाच्या निवडणूकीकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र आज दि. ३० एप्रिल रोजी झालेल्या निवडणूकीमधे तालुक्यातील आदर्श शेतकरी व सुशवी ॲग्रो या नामांकीत कृषी संस्थेचे संचालक शरद यशवंत पाटील यांची सर्व संचालकांनी बिनविरोध चेअरमन पदावर निवड केली. … Read more

पालघर जिल्ह्यातील रस्ते काम वेगात – वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी पोलिसांचे कडक आदेश!

पालघर | २५ एप्रिल २०२५ – पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर नवीन रस्त्यांचे व सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, या कामांमुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि जनतेला होणारा त्रास लक्षात घेता पालघर जिल्हा पोलिसांनी अत्यंत कडक नियोजन लागू केले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. बालासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २३ एप्रिल रोजी झालेल्या … Read more