२९ दिवसांत न्याय: महिलेशी छेडछाड करणाऱ्या आरोपीला शिक्षा
केळवे रोड, पालघर | दिनांक: ३० एप्रिल २०२५ धोंदलपाडा, केळवे रोड पूर्व येथे एकटीने पायी चालत असलेल्या महिलेसोबत विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस केवळ २९ दिवसांच्या आत १ वर्ष कारावास व ५०००/- रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना ३० मार्च २०२५ रोजी रात्री ८.३० वाजता घडली. पिडीत महिला टिकली बनविण्यासाठी लागणारा स्टोन (कच्चा माल) घेऊन … Read more