लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, लसीचे दोन डोस घेतलेल्यांना ‘असा’ मिळणार पास….
लसीचे दोन डोस घेतलेल्यांना येत्या 15 ऑगस्टपासून मुंबई लोकलने (Mumbai Local) प्रवास करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना पास मिळणार आहे. मात्र हा पास मिळणार कसा याबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम होता. याबाबत मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल (BMC commissioner Iqbal Chahal) यांनी माहिती दिली आहे. जवळपास 19 लाख लोकांनी लसीचे … Read more