15 ऑगस्टला या ठिकाणी हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट; अलर्ट जारी…..
15 ऑगस्ट रोजी सर्वच भारतीय 75वा स्वतंत्र दिन साजरा करण्याच्या तयारीत आहेत. 15 ऑगस्ट रोजी दिल्लीपासून ते जम्मू-काश्मीरपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे. एवढंच नाही तर गुप्तचर संघटनांना देखील सतर्क राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे. जैश आणि लष्कर संघटनेचे दहशतवदी हल्ला करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षा दलाने दिल्ली पोलीस, जीआरपी, लोकल पोलिसांना सतर्क … Read more