एकनाथ खडसे बॉम्बे रुग्णालयात दाखल…..
राष्ट्रवादी नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे मागील एका आठवड्यापासून बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. युरीन इन्फेक्शनमुळे मागील एका आठवड्यापासून खडसेंवर उपचार सुरु असल्याची माहिती प्रशासन रूग्णालयाने दिली आहे. रुम नं. १३५६, तेरावा मजल्यावर खडसेंवर उपचार सुरु असून प्रकृति स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय हे … Read more