सरकार vs राज्यपाल असा संघर्ष मिटला, अखेर MPSC सदस्य नियुक्तीच्या फाईलवर स्वाक्षरी….
MPSC सदस्य नियुक्तीच्या फाईलवर (MPSC member appointment file) अखेर राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी स्वाक्षरी केली आहे. महाविकास आघाडी सरकारने (Maharashtra Government) पाठवलेल्या 4 सदस्यांच्या नावांना राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे MPSCच्या तब्बल 20 हजार जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, नव्या सदस्यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य सरकार आज जारी करणार आहे. … Read more