“आयुष्यभर एस टी बसने प्रवास करणारे व तब्बल १२ वेळा आमदार झालेले गणपतराव देशमुख यांचा आज अखेरचा प्रवास”
20_MARCH_2021 PDF बारा वेळा आमदार निवडून माजी गणपतराव देशमुख यांचे निधन. सोलापूर, ता ३0, : सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते, विधिमंडळातील सर्वाधिक वेळा आमदार म्हणून निवडून आलेले, शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगोला तालुक्यासह सर्वत्र शोककळा पसरली आहे. गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्ष या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील … Read more