मुंबई लोकल कधी सुरु होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली भूमिका स्पष्ट…..
सामान्य प्रवाशांसाठी मुंबई लोकलचा ( Mumbai Local ) प्रवास कधी सुरु होणार याबाबत अद्याप ठोस उत्तर मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, मुंबई लोकल कधी सुरु होणार, याबाबत आता स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली आहे. (Chief Minister Uddhav Thackeray On Mumbai Local Train Service)जबाबदारीचे भान ठेवून लोकलचा निर्णय घेणार आहे, अशी मुख्यमंत्री … Read more