पालघर. मनोर डोकं ठेचलेलं, स्कार्फ, छत्री आणि चपला विखुरलेल्या; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर महिलेचा अर्धनग्न मृतदेह
एका अनोळखी महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नजीक आढळून आला आहे. मृत महिलेची ओळख पटलेली नसून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांमार्फत अधिक तपास सुरू आहे. महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरात मार्गिकेवर उड्डाणपूलालगत असलेल्या सर्व्हिस रोडनजीक एका … Read more