मनोर पोलिसांचा न्याय देण्यासाठी दुजाभाव
पालघर | जावेद लुलानिया पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरशेत, शेलार पाडा येथिल रमा भगत यांना गावातील सरपंच आणि गावकर्यांनी घर लुटून जबरी मारहाण केली, असताना, सुद्धा त्यांची फिर्याद न घेता, सरपंचांच्या दबावाला बळी पडून पोलीस अंमलदार यांनी मारहाण करणाऱ्या सामनेवाले यांची खोटी तक्रार घेऊन मार खाणाऱ्या फिर्यादी विरोधात दाखल करून घेतली आहे.यातील हकीकत … Read more