BJP 225 च्या पुढे जात नाही’, ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, ‘एक्झिट पोलमधून शेअर बाजारात..
मतदानोत्तर सर्वेक्षणामधून तयार करण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचं सरकार पुन्हा सत्तेत येईल असं बहुतांशी संस्थांनी सांगितलं आहे. सरासरी एनडीए आघाडीला 350 च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला असतानाच उद्धव ठाकरे गटाने हे एक्झिट पोलची आकडेवारी अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. सगळ्या राज्यांतील मतदानाची सारासार माहिती न घेता ‘एक्झिट पोल’वाल्या … Read more