Palghar Nargrik

Breaking news

‘राहुल गांधी बनें नेता प्रतिपक्ष’, कांग्रेस वर्किंग कमेटी की बैठक में सांसदों ने उठाई मांग.

लोकसभा चुनाव के नतीजे आने के बाद शनिवार को दिल्ली में कांग्रेस कार्यसमिति की बैठक हुई. इस बैठक में पार्टी के सभी नवनिर्वाचित सांसद शामिल हुए. बैठक में कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे, सोनिया गांधी, राहुल गांधी और प्रियंका गांधी भी शामिल हुए. बैठक में शामिल ज्यादातर सांसदों ने राहुल गांधी को नेता प्रतिपक्ष बनाने की … Read more

Breaking News Alert:- मुंबई पवई परिसरातील बेकायदा झोपडपट्ट्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या BMC कर्मचारी आणि मुंबई पोलिसांच्या पथकावर दगडफेक करण्यात आली. या घटनेत ५ पोलीस जखमी झाले आहेत.

मुंबईतील पवईमध्ये पोलिसांवर दगडफेक झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले आहेत. संतप्त जमावाने मोठ्या प्रमाणात ही पोलिसांवर दगडफेक केल्याचे बोलले जात आहे. झोपडपट्टीवासियांवर पालिकेकडून कारवाई केली जात असताना जमाव संतप्त झाला. त्यामुळे ही घटना घडली. 3 जून झोपडपट्टीवासियांना नोटीस देण्यात आल्या होत्या. यानंतर 6 तारखेला पोलीस पोहोचले. यावेळी जमावाने मोठ्या … Read more

Mumbai North West Lok Sabha Result 2024 : मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकरांचा घासून विजय, रविंद्र वायकरांचा अवघ्या 681 मतांनी पराभव

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) उमेदवार अमोल किर्तीकर यांनी शिवसेना शिंदे (Shiv Sena Shinde Group) गटाचे उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांचा अवघ्या 681 मतांनी पराभव केला. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) आणि शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्यात पहिल्या फेरीपासून जोरदार चुरस होती. अमोल किर्तीकर यांचा … Read more

काँक्रेट मिक्सर मधिल माल रस्त्यावर पडल्याने अपघाताल आमंत्रण

पालघर | मयूर ठाकूर पालघर जिल्ह्यात सध्या विकासाला गती आली असून बुलेट ट्रेन मुंबई बरोडा कॉरिडोर आणि इमारत बांधकाम सारखी विकास कामे होताना दिसत आहेत.ज्या साठी सिमेंट काँक्रेट चा रेडीमिक्स माल त्या ठिकाणी नेण्यासाठी रेडिमिक्स मिक्सर चा वापर केला जातो. हा मिक्सर क्षमते पेक्षा जास्त प्रमाणात भरलेला असतो तो वळण मार्गांवर,घाटात,उतार, चढण मार्गांवर, त्यातील सिमेंट … Read more

BJP 225 च्या पुढे जात नाही’, ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, ‘एक्झिट पोलमधून शेअर बाजारात..

मतदानोत्तर सर्वेक्षणामधून तयार करण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचं सरकार पुन्हा सत्तेत येईल असं बहुतांशी संस्थांनी सांगितलं आहे. सरासरी एनडीए आघाडीला 350 च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला असतानाच उद्धव ठाकरे गटाने हे एक्झिट पोलची आकडेवारी अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. सगळ्या राज्यांतील मतदानाची सारासार माहिती न घेता ‘एक्झिट पोल’वाल्या … Read more

Jammu and Kashmir Accident: जम्मू काश्मीरमध्ये भीषण अपघात; बस दरीत कोसळून 22 भाविकांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून विविध रस्ते अपघातांत बळी गेलेल्यांचा आकडा पाहता रस्ते वाहतूक आणि प्रवाशांची सुरक्षितता हा प्रश्न ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळालं. एकिकडे रस्ते अपघातांची संख्या वाढलेली असतानाच दुसरीकडे आणखी एका भीषण अपघातानं पुन्हा एकदा सर्वांच्याच काळजात धस्स केलं. जम्मूतील अखनूर येथे गुरुवारी दुपारी एक अतिशय भीषण अपघात झाला. जम्मूच्याच शिव खोडी इथं भाविकांना नेणारी ही … Read more

Mumbai 63 Hours Mega Block: रेल्वे थांबली.. मुंबईकरांकडे प्रवासाचे Alternet पर्याय कोणते? पाहा संपूर्ण यादी

मध्य रेल्वेवरील विशेष 63 तासांच्या मेगाब्लॉकला आज मध्यरात्रीपासून म्हणजेच (गुरूवार मध्यरात्री) 12.30 वाजल्यापासून ठाणे स्थानकात सुरू झाला आहे. या मेगाब्लॉकमधील दुसरा टप्पा शुक्रवार मध्यरात्री साडेबारानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात सुरु होईल. सीएसएमटी स्थानकातील डागडुजीच्या कामांसाठी 36 तासांचा विशेष ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या ब्लॉक दरम्यान रेल्वे प्रवाशांना त्रास होऊ नये तसेच पर्यायी … Read more

माजी पोलिस अधिकाऱ्याची डॉक्टर कडून फसवणूक

पालघर | जावेद लुलानिया पालघर येथिल वैशाली नर्सिंग होम चालवणारे डॉ. श्रीकांत बुद्धे यांच्यावर माजी पोलिस अधिकारी आय एस पाटील यांना आणि त्यांच्या मित्र परिवार यांचा वर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्या तील हकीकत अशी की, अभयसिंह घोरपडे यांनी पालघर चार रस्ता येथिल सर्वे नं.३५/१पै. ही जमीन विनायक घरत इतर यांच्या कडून विकत घेतली. … Read more

सातपाटी पोलिस ठाण्याने सागरी कवच अभियानात पकडले १२ रेड फोर्स जवान

पालघर | सन्नान शेख पालघर जिल्हा पोलिसांनी सोवीयत रशियाची १२ रेड फोर्स जवान पकडण्यात यश मिळवले आहे.सागर कवच अभियान ०१/२०२४ अनुषंगाने सातपाटी समुद्रात खाजगी बोटीने पेट्रोलिंग करीता असताना सातपाटी समुद्रातून सातपाटी जेटीकडे येणा-या कामधेनू बोट चेक केली असता सदर बोटीत ६ रेडफोर्स जवान मिळून आले. तसेच घरची लक्ष्मी बोटीची तपासणी बोटीवरील इसम यांचेकडे अधिक चौकशी … Read more