Pune Porsche Accident: “तो बिल्डर पोलिसांच्या ताब्यात! आरोपी मुलगा म्हणाला, ‘वडिलांनीच लायसन्स नसताना कार दिली, मी मद्यपान..”
पुण्यामध्ये भरधाव वेगात कार चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोर्शे अपघात प्रकरणामधील अल्पवयीन मुलाच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील असलेल्या विशाल अग्रवाल या बांधकाम व्यवसायिकाला ताब्यात घेतलं आहे. विशाल अग्रवाल ‘ब्रह्मा ग्रुप’चा मालक आहे. अपघात झाला त्यावेळेस गाडी चालवणारा मुलगा अल्पवयीन असल्याने त्याच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. … Read more