Palghar Nargrik

Breaking news

आपण कोणाला निवडून देतो..? तो त्या पदावर बसण्यासाठी खरंच लायक आहे का…?

(संपादकीय ) जावेद लुलानिया पालघर जिल्ह्यात सद्या एक तोंडातून निघालेला शब्द खूप गाजतोय..? तो शब्द म्हणजे दलाल….!आपण ज्यांना निवडून दिले, तोच आपल्याला दलाल म्हणून संबोधतो आहे…? ज्याच्यासाठी जीवाचं रान केलं त्या उपऱ्याला निवडून आणायला जंग जंग पछाडलं ,आज तोच आपल्याला वाढवणं बंदराला विरोध करतो म्हणून, “तेच बंदराला विरोध करतातं ते दलाल म्हणून संबोधतो आहे. का … Read more

ज्यांनी निवडून दिले त्यांनाच दलाल बोलले झेडपी अध्यक्ष…?

पालघर | प्रतिनिधी पालघर जिल्हापरिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश निकम हे ज्या तारापूर जिल्हा परिषद मतदार संघातून जिल्हा परिषदेवर निवडून गेले,त्याच निवडून देणाऱ्या मतदारांना वाढवण बंदर विरोधी दलाल म्हणून संबोधले.त्या नंतर एक विदेओ प्रकाशित करून आपल्याला असे बोलायचे नव्हते असे सांगितले आहे.१६ नोव्हेंबर २०२२ रोजी अध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर याच प्रकाश निकामानी जिल्हापरिषद कार्यालयाच्या दरवाज्या वर … Read more

गावितानी पक्ष बदलला….

पालघर | प्रतिनिधी या वर्षी गणपती मध्ये एक मराठी गाणे प्रसिद्ध झाले होते,माझ्या पप्पानी गणपती आणला …! तसेच त्याच चालीवरील एक गाणे आज पालघर जिल्हयात ऐकण्यात आले,गावितांनी पक्ष बदलला …! गावितांनी पक्ष बदलला ..! काँग्रेस-भाजपा-शिवसेना आता पुन्हा भाजपा ..? खासदारकी गेली,आता आमदारकी साठी भाजपा..? कुठ कुठ जाणार आता..? कुठ कुठ जाणार आता..? अश्या प्रकारचे गाणे … Read more

पालघर लोकसभेमध्ये सांबरेंचे समर्थन कोणाला…? –दहा उमेदवार रिंगणात…

पालघर | मयूर ठाकूर पालघर लोकसभेवर जिजाऊ विकास पार्टीच्या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला आहे.त्या मुळे लोकसभेची निवडणूक अजून रंगतदार झाली आहे.निलेश सांबरेनी ज्या पद्धतीने पालघर लोकसभे साठी उमेदवार घोषित केला होता,त्या पद्धतीने जिजाऊ आपला उमेदवार निवडून आणायला मोठ्याप्रमाणात जोर लावणार होते.आणि जीजाऊ ची जिल्ह्यातील बांधणी पाहता जिल्हयात पुढे येणाऱ्या सर्व निवडणुकीत जिजाऊ संघटनेच्या शिवाय … Read more

पालघर बोईसर रोडवर लाल चिंद्यांचा कचरा —-स्वच्छ भारत योजनेचे तीन तेरा…?

पालघर | मयूर ठाकूर ३ मे रोजी निवडणूक अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपा कडून रस्त्यावरील वाहतूक अडवून निवडणूक अर्ज भरण्यासाठी रॅली काढण्यात आली होती.फोगिंग मशीन मधून लाल कागदाच्या चिंद्या सर्वत्र उडविण्यात येत होत्या.त्या चिंद्याचा कचरा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आणि जिल्हाधिकारी कार्यालय आवारात झाला होता. त्या चिंद्याचा कचरा कोण साफ करणार हा प्रश्न निर्माण … Read more

अरविंद गणपत सावंत यांच्या शिवडी येथील प्रचारफेरीस नागरिकांचा उदंड प्रतिसाद….

लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने प्रचारफेरीस सुरुवात झाली. चिवडा गल्ली, डॉ. बी. ए. रोड, दत्ताराम लाड, ग. द. आंबेकर मार्ग, बीइएसटी कॉलनी , डॉ. ना. ल. परळकर मार्गावर स्थित सोसायटी, चाळीमधील स्थानिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले, छोट्यामोठ्या व्यावसायिकांनी पाठिंबा दर्शविला महिलांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या. नवमतदारांचा प्रतिसाद उत्साही होता. शिवडी विधानसभे मधील विविध गणेशोत्सव मंडळांच्या सदस्यांनी जंगी स्वागत … Read more

महाष्ट्राच्या हवामानात विचित्र बदल; उष्ण- दमट वातावरण, सोसाट्याचा वारा आणि तुफान पाऊस

महाष्ट्राच्या हवामानात विचित्र बदल पहायला मिळणार आहेत. येत्या चार पाच दिवसात वातावरणात कमालीचे बदल पहायला मिळणार आहेत. राज्यात अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट वातारवरण राहणार आहे. तर, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वार वाहणार आहे. तसेच अनेक ठिकाणी तुफान पाऊस पडणार आहे. हवामान खात्यातर्फे पावासासंदर्भात अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवस … Read more

रॅली मध्ये आपले कर्तव्य सोडून,पत्रकारावर पोलिसाची दादागिरी

पालघर | प्रतिनिधी पालघर लोकसभे साठी अर्ज भरायचा शेवटचा दिवस असताना,भाजपा उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांची अर्ज भरायची रॅली निघालेली असताना त्या गर्दीमध्ये आपले कर्त्यव्य बजावणाऱ्या पत्रकारांवर अरेरावीची भाषा करत,पत्रकारिता आपली मोबाईल मधून शुटींग करत असताना,मोटरसायकलची चावी काढून घेण्यात आली होती.त्या गर्दीच्या वेळी दोन दोन रुग्णवाहिका या रस्त्यावर अडकल्या होत्या,त्यातील एक पाठी मागून येतेय म्हणून … Read more

डॉक्टर च्या रॅलीत अडकल्या दोन ऍम्ब्युलन्स

पालघर | मयूर ठाकूर पालघर लोकसभेचा नामांकन अर्ज भरण्यासाठी निघालेल्या रॅलीमुळे पालघर चार रस्ता ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जाम झाली होती. या ट्राफिक जाम मध्ये मार्ग काढत दोन ऍम्ब्युलन्स अडकल्या होत्या त्या ऍम्ब्युलन्स ला रस्ता करून देण्याचे काम बिनशर्त पाठिंबा देण्याऱ्या मनसे कार्यकर्त्यांनी केले. स्वतः डॉक्टर असणारे उमेदवार ह्यांना आपल्या शक्ती प्रदर्शनात … Read more

वैशिस्ट पूर्ण सोलर दिवा बत्ती योजनेत भ्रष्टाचार

जव्हार | मयूर ठाकूर जव्हार नगरपरिषद हद्दीत लावण्यात आलेल्या सोलर दिवे योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भूमिपुत्र संघटने तर्फे करण्यात आला आहे. या योजने साठी लागणारी मान्यता ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा कडून घेण्यात आली असून, ज्या हायमस्त दिव्यांची किंमत ही बाजारात एक लाख पंचवीस हजारात उपलब्ध आहेत,ते दिवे नगरपरिषद कंत्राटदाराने दोन लाख पंचवीस हजारात … Read more